जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार; ११ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार; ११ नगरसेवकांचा  शिवसेनेत प्रवेश
Updated on

जळगाव: जळगावमधून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. जिल्ह्यात भाजपला खिंडार पडलं आहे. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे हे समर्थक होते. भाजपच्या ११ नगरसेवकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे.

आज भाजपचे बोधवडचे नगराध्यक्ष आणि ११ नगरसेवक हे शिवसेनेत दाखल झाले. मुक्ताईनगर येथील एक नगर सेवक सेनेत दाखल झाला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या असून कामाला लागा अश्या सूचना केल्या आहेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com