Chennai Beach Accident चेन्नईत फिरताना एका चुकीने केला घात! आयटी कंपनीत इंटर्नशिप करणाऱ्या महाराष्ट्रातील 7 जणांचा करुण अंत, जय पाटीलचा मृतदेह सापडला

What Happened at Chennai Golden Beach? चेन्नईच्या गोल्डन बीचवर आलेल्या प्रचंड लाटेत महाराष्ट्रातील १५ विद्यार्थी वाहून गेले. पाळधीचा जय पाटील याचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधानंतर सापडलाय.
Maharashtra student drowned at Chennai Golden Beach

Maharashtra student drowned at Chennai Golden Beach

esakal

Updated on

जळगाव/पाळधी : चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर (Chennai Beach Accident) फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भावी अभियंत्यांवर (Maharashtra Engineering Student Dies) काळाने घाला घातला. शनिवारी (२१ फेब्रुवारी) आलेल्या मोठ्या लाटेत वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी, पाळधी (ता. जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर दोन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर सोमवारी (ता. २३) सकाळी सापडला. जिल्हा प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, जयचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com