Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

अमेरिका-इराण युद्धामुळे कापसाला मागणी वाढली असून, आठ हजार ५०० रुपयांचा भावही प्रतिक्विंटल मिळत आहे.
cotton rate increase

cotton rate increase

sakal

Updated on

जळगाव - अमेरिका-इराण युद्धामुळे कापसाला मागणी वाढली असून, आठ हजार ५०० रुपयांचा भावही प्रतिक्विंटल मिळत आहे. मात्र, दुसरीकडे कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. कापसाला हंगामाच्या शेवटी मिळालेला चांगला भाव पाहता, यंदाच्या खरीप हंगामात कापसाचा पेरा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज कृषी विभागासह शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com