accused arrested in killed case
sakal
सुरगाणा - तालुक्यातील केळुणे येथे वयोवृद्ध दांपत्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री घडली. सखाराम धोंडू गावित (वय ६६) आणि बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.