Amol Patil Erandol Parola Assembly Election 2024 result live : बापाचा गड पोराने राखला, एरंडोल पारोळ्यात अमोल पाटील विजयी!

Erandol Parola Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal : भाजपचे माजी खासदार पाटील यांच्या प्रचारात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उघडपणे सहभागी झाले आहेत.
Amol Patil Erandol Parola Assembly Election 2024 result live : बापाचा गड पोराने राखला, एरंडोल पारोळ्यात अमोल पाटील विजयी!
Updated on

एरंडोल पारोळा मतदार संघात अमोल पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला आहे.

महायुती तर्फे गेल्या पाच वर्षात कशाप्रकारे मतदारसंघाचा विकास झाला कशाप्रकारे शहरांमध्ये विविध फुलांचे बांधकाम झाली या प्रकारचा प्रचार केला जात आहे. तर बंद पडलेला वसंत सहकारी कारखाना गावांचे न झालेले पुनर्वसन पद्मालय प्रकल्प एमआयडीसी व मूलभूत सुविधांचा अभाव याचा प्रचार विरोधक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com