Jalgaon News : माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

Death News
Death Newsesakal

Jalgaon News : येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी तथा निवृत्त सैनिक ओंकार पितांबर पाटील (वय ४३) यांचा शुक्रवारी (ता. १९) हृदयविकाराने मृत्यू झाला.

ओंकार पाटील हे भारतीय सैन्यदलातून निवृत्तीनंतर मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. (Ex serviceman dies of heart attack Jalgaon News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Accident News : भरधाव दुचाकी कठड्यावर आदळून सख्खे भाऊ ठार

ते अंतुर्ली बुद्रुक (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी असून, पाचोरा येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते.

त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अंतुर्ली बुद्रुक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Death News
Health News : 10 पैकी 4 रूग्ण डोळ्यांच्या विकाराचे; वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना त्रास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com