Jalgaon News : चोरीच्या गुन्ह्यातील फरारी संशयित अटकेत

Criminal Arrested
Criminal Arrestedesakal

जळगाव : मलकापूर पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेल्या फरारी अट्टल गुन्हेगारास जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.

गणेश ज्ञानदेव नेहते (रा. खुबचंदनगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. (Fugitive suspect in theft arrested Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Criminal Arrested
Nashik Crime News : सिन्नरच्या वैदुवाडी परिसरात धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

मलकापूर एमआयडीसी पोलिस दाखल चोरीच्या गुन्ह्यात संशयित गणेश नेहते गुन्हा घडल्यापासून फरारी होता.

आपल्या हद्दीत मलकापूर येथील चोरटा आल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील पथकाने संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले असून, मलकापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रल्हाद विश्वनाथ चोपडे यांच्या स्वाधीन केले आहे.

Criminal Arrested
Political News : आता निवडणुका झाल्यास शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं भाकित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com