Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Girna Dam Water Storage Reaches 97 Percent : गिरणा धरणातील जलसाठा ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. नाशिकच्या पावसामुळे जुलैमध्ये धरण १०० टक्के भरले. सध्या विसर्ग बंद आहे.
Girna Dam Water Storage

Girna Dam Water Storage

esakal

Updated on

जळगाव : जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा सध्या ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. नाशिक आणि गुजरातमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा जुलैमध्येच धरण १०० टक्के भरले होते. मागील काही दिवसांपासून गिरणा धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com