Gold Rate : सोन्याच्या भावाला वर्षात १३ हजारांची झळाळी; चांदीने ऑक्टोबरमध्ये गाठला होता लाखाचा टप्पा
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी (२०२४) सोने-चांदीच्या भाव उच्चांक ठरले. वर्षभरात सोन्यात दहा ग्रॅममागे १३ हजार २०० रुपयांनी तर चांदीत प्रती किलोमागे १७ हजारांची वाढ झाली.
जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी (२०२४) सोने-चांदीच्या भाव उच्चांक ठरले. वर्षभरात सोन्यात दहा ग्रॅममागे १३ हजार २०० रुपयांनी तर चांदीत प्रती किलोमागे १७ हजारांची वाढ झाली. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.