Jalgaon Temperature : उन्‍हाची तीव्रता पुन्‍हा वाढली! तापमान ४१ अंशांवर, अंशतः ढगाळ वातावरणाने पारा घसरण्याची चिन्हे

जळगाव जिल्‍ह्यात अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. दरम्‍यान सकाळी काहीसे ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारनंतर उन्‍हाची तीव्रता पुन्‍हा वाढली.
Summer Temperature

Summer Temperature

sakal

Updated on

जळगाव - जिल्‍ह्यात अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. दरम्‍यान सकाळी काहीसे ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारनंतर उन्‍हाची तीव्रता पुन्‍हा वाढली असून, सोबतच उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवस पावसाचा अंदाज असून तापमानाचा पारा कमी हेाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com