Jalgaon News : प्रेमासाठी ‘ती’ने ओलांडली सीमा; जंगलामार्गे बांगलादेशी तरुणी थेट जळगावात

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर २० वर्षीय बांगलादेशी तरुणी जंगलामार्गे थेट जळगावात आली.
Love

Love

sakal

Updated on

जळगाव - सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमासाठी सीमा ओलांडून भारतात येण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशीच एक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर २० वर्षीय बांगलादेशी तरुणी जंगलामार्गे थेट जळगावात आली. याबाबत कुणकुण लागताच शनिपेठ पोलिसांनी तिला व तिला आश्रय देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com