.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Crime News : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार घडल्याची गंभीर घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याच दिवशी बदलापूर येथील शाळेतील मुलीवर अत्याचाराचा प्रकार समोर आला होता. (11 year old girl molested while playing)