.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Crime News : गांजा ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी ४५ वर्षीय प्रौढाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अडावद पोलिस ठाणे हद्दीतील कब्रस्थानजवळ घडली होती. कुठलाही सुगावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील चौघा संशयितांचा शोध घेत क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (14 suspects arrested in adult murder after ganja smokers )