Jalgaon News : एरंडोल येथून 79 जण 3 दिवसांसाठी हद्दपार

Jalgaon : ग्रामीण भागातील ७९ जणांना तीन दिवस तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी दिली.
crime
crimeesakal
Updated on

एरंडोल : अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील ७९ जणांना तीन दिवस तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद यासारख्या धार्मिक उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ७९ उपद्रवींना तीन दिवस तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (79 people deported from Erandol for 3 days )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com