Jalgaon News : अमळनेरला मोकाट जनावरांनी अडविले प्रमुख रस्ते! वाहनधारकांना मनस्ताप

Jalgaon : शहरातील धुळे रोड, तहसील कार्यालयासह अन्य भागांतील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी अक्षरक्ष: उच्छाद मांडला आहे.
The free animals roaming on the main road outside the Tehsil office and in the second photo, the free animals destroying the trees planted in the bifurcation by the municipality.
The free animals roaming on the main road outside the Tehsil office and in the second photo, the free animals destroying the trees planted in the bifurcation by the municipality.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील धुळे रोड, तहसील कार्यालयासह अन्य भागांतील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी अक्षरक्ष: उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरे भररस्त्यावर बसून राहत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरीदेखील नगरपालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. म्हणून नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत. (jalgaon Amalner road has been blocked by loose animals )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com