Jalgaon Vidhan Sabha Election : आमदार, माजी मंत्र्यांसह दिवसभरात 60 जणांचे अर्ज दाखल; अनेक मतदारसंघात बंडखोरीचे ग्रहण

Latest Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनासह माजी मंत्री, आमदारासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
Jalgaon Vidhan Sabha Election
Jalgaon Vidhan Sabha Electionesakal
Updated on

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनासह माजी मंत्री, आमदारासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्व अकरा मतदारसंघात आज दिवसभरात ६० उमेदवारांनी ९० अर्ज दाखल केले तर आजअखेर ९३ उमेदवारांनी १३० नामांकन पत्र दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने महायुतीतर्फे जळगावचे आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरमधून अमोल जावळे यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीणमधून तर डॉ. सतीश पाटील यांनी एरंडोल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. (Applications filed by 60 people including MLA and former ministers during day)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com