MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

MSEDCL Officer Arrested in Bhusawal Bribery Case : भुसावळ येथे सौर अनुदान मंजुरीसाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना एसीबीने रंगेहात अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Why was the MSEDCL officer arrested in Bhusawal?

Why was the MSEDCL officer arrested in Bhusawal?

esakal

Updated on

जळगाव/भुसावळ : सौरऊर्जा प्रकल्प अनुदानाशी संबंधित काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या भुसावळ येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक (Maharashtra ACB traps electricity department officer) केली. याबाबत भुसावळ शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com