Black Magic Scam : 'तुझ्या दीराचा आत्मा घरात आहे..'; भीती दाखवून महिलेला भारत-पाक सीमेपर्यंत नेलं, भोंदूसह पोलिस पत्नीचा अजब कारनामा, 11 लाखांचा गंडा

Black Magic Scam Targets Graphic Designer in Jalgaon : जळगावात अघोरी विद्या आणि गुप्तधनाच्या आमिषाने ग्राफिक डिझायनर महिलेची ११ लाखांची फसवणूक झाली आहे.
Jalgaon police fraud investigation update

Jalgaon police fraud investigation update

esakal

Updated on

जळगाव : शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ग्राफिक डिझायनर महिलेची ११ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल गुन्ह्यात अद्याप संशयित सापडत नसल्याने पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत संशयितांना अटक करण्याची मागणी केली. भोंदूची पत्नी पोलिस कर्मचारी (Black Magic Scam) असून, तीही या प्रकरणात सहभागी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com