The bus stand here is seen without fans.
The bus stand here is seen without fans.esakal

Parola MSRTC Depot : पारोळ्यात सुविधांअभावी बसप्रवाशांची गैरसोय; महिन्याभरापासून पंखे बंद

Latest Jalgaon News : राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकावरून रोज अडीशे ते तीनशे बसच्या फेऱ्या होतात. त्यामुळे सहजपणे शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो प्रवासी प्रवास करतात.
Published on

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकावरून रोज अडीशे ते तीनशे बसच्या फेऱ्या होतात. त्यामुळे सहजपणे शाळकरी विद्यार्थ्यांसह हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्थानकात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच महिनाभर होऊनही स्थानकात पंखे नसल्याने प्रवाशांना उकाड्यासह डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. लाल परी म्हणून ओळख असलेल्या ‘बस’ कडे जीवनवाहिनी म्हणून बघितले जाते. (Bus passengers inconvenienced for lack of facilities in Parole fans off for month )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com