Jalgaon Bypass Flyover Collapse : खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ; अपघातांमागे 'बायपास'चे निकृष्ट काम; कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल

Jalgaon Bypass Flyover Collapse : जळगावच्या पाळधी-तरसोद बायपासवरील असोदाजवळील उड्डाणपुलाचा भाग खचल्याने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला. निकृष्ट बांधकामाच्या आरोपांवरून पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon flyover collapse contractor FIR

Jalgaon flyover collapse contractor FIR

esakal

Updated on

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद वळणरस्त्यावरील (बायपास) असोदाजवळील उड्डाणपुलाचा भाग खचल्यापासून आजअखेर एकूण सात निष्पाप लोकांचा बळी गेला (Jalgaon flyover collapse contractor FIR) आहे. अखेरीस नागरिकांसह पोलिस दलाचा संयम तुटल्याने पोलिस दलाने संवेदनशीलतेचा परिचय देत स्वतःहून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुलाच्या कामादरम्यान व दुरुस्ती करतानाही केवळ खर्च वाचविण्याच्या दृष्टीने लोकांचा जीव धोक्यात आणल्याचा ठपका या गुन्ह्याच्या कारणांमधून ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Jalgaon bypass one way traffic
Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Marathi News Esakal
www.esakal.com