Due to the good rains, the water accumulated in the dam here.
Due to the good rains, the water accumulated in the dam here.esakal

Jalgaon News: सातपुड्यातील चिंचपाणी धरण ‘ओव्हरफ्लो’! पाहण्यासाठी गर्दी; रिपरिप पावसात निसर्गप्रेमींसाठी बनलय प्रेक्षणीय स्थळ

Jalgaon News : मागील चार वर्षांपासून पावसाळा निराशाजनक झाल्याने या धरणात पुरेसा जलसाठा झालेला नव्हता.
Published on

धानोरा (ता.चोपडा) : येथून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बांधण्यात आलेले चिंचपाणी धरण सतत सुरू असल्याने पावसाने ‘ओव्हरफ्लो’ झालं आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटक निसर्गातील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या धरण परिसरात सध्या गर्दी करताना दिसून येत आहेत. (Chinchpani Dam in Satpura Overflow)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com