Jalgaon Crime News : हॉटेल गोळीबार प्रकरणात 4 अटकेत; पाच संशयितांचा कसून शोध सुरू

Crime News : गोट्या ऊर्फ गोकुळ सैंदाणे याच्याकडून गोळीबारातील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याने अनेक वाळूवाल्यांना पिस्तूल विकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
pistol firing
pistol firingesakal
Updated on

Jalgaon Crime News : जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. गोट्या ऊर्फ गोकुळ सैंदाणे याच्याकडून गोळीबारातील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याने अनेक वाळूवाल्यांना पिस्तूल विकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गुन्ह्यातील उर्वरित पाच संशयितांचा कसून शोध सुरू आहे. (4 arrested in hotel shooting case)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com