.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Crime : शहरातील भोईटेनगर यश लॉन येथील गौरी प्राईड अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह साडेतीन लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. मयूर बाळासाहेब देशमुख कुटुंबीयांसह त्यांच्या काकांच्या उत्तर कार्यासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे सुरक्षा लॉक आणि ग्रीलचे दार तोडून घर फोडल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Three half lakhs looted in burglary in Bhoite town)