Jalgaon Crime : DJ वर गाणे लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी! परस्परविरुद्ध गुन्हे दाखल

Latest Crime News : या प्रकरणी मंगळवारी (ता. १५) रात्री दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Gang Fight
Gang Fightesakal
Updated on: 

Jalgaon Crime : शहरातील कांचननगर परिसरात डीजेवर गाणे लावण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (ता. १४) रात्री दहाला घडली होती. या प्रकरणी मंगळवारी (ता. १५) रात्री दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Two groups clash over DJ song)

Gang Fight
Nashik Crime News : बुटात चावी ठेवणे पडले महाग! लॅपटॉप गेला चोरीला; शहरात तीन घरफोड्या
Loading content, please wait...