Jalgaon: जामिनावर सुटताच टोळक्याची वेलकम पार्टी, कारवाईच्या दुसऱ्या दिवशीच धिंगाणा; पोलिसांचा धाक संपला?

Accused Receives Grand Welcome After Bail: जळगावमध्ये जामिनावर सुटलेल्या विक्की ऊर्फ छोटा माया शिंदे याने टोळीसह वेलकम पार्टी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौगुले प्लॉट परिसरात धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.
Jalgaon

Jalgaon

esakal

Updated on

जळगाव: कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर विक्की ऊर्फ छोटा माया गणेश शिंदे (वय २१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्यासह टोळीने रात्री जोरदार वेलकम पार्टी केली. त्याचे छायाचित्र समाज माध्यमात व्हायरल केले. पार्टीत ठरल्याप्रमाणे रविवारी (ता. १४) दुपारी या टोळीने चौगुले प्लॉट भागात धिंगाणा घालत एका घरावर हल्ला करून वाहनांचे नुकसान केले. गुन्हे शाखेने टोळीतील दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com