.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ganesh Chaturthi 2024 : आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी शहरात पोलिसांसह नगरपालिका आणि वीज वितरण यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडून गणेश मंडळांच्या बैठका घेण्यासह प्रतिबंधात्मक, एमपीडीए, रूटमार्च सुरू आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात करण्यात आली आहे. वीज वितरणकडून उत्सवात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी काळजी घेतली जाणार आहे. यात शहरासह ग्रामीण भागाचाही समावेश असून, सावर्जनिक गणेश मंडळांची संख्याही अधिक आहे. (distribution system along with police municipal administration is ready to welcome Bhusawal Bappa )