.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अमळनेर : तालुक्यातील रुबजीनगर ते हिंगोणे गावादरम्यान बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याने सिंचनावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे निकृष्ठ काम झाल्याचा आरोप करुन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमळनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बोरी नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. (Due to collapse of corner on west side of embankment water coming to river is flowing )