Jalgaon News: जळगावची लिफ्ट, सरकता जिना बंद! DRM पांडे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

DRM Iti Pandey, office bearer of Rotary during the cleanliness campaign at the railway station.
DRM Iti Pandey, office bearer of Rotary during the cleanliness campaign at the railway station.esakal

Jalgaon News : जळगाव रेल्वेस्थानकावर सरकते जिने, लिफ्ट अनेक वेळा बंद असते, अशी तक्रार प्रवाशांची होती. भुसावळ रेल्वेचे विभागीय अधिकारी (डीआरएम) इति पांडे यांनी नुकतीच रेल्वेस्थानकावर भेट दिली. त्या वेळी पुन्हा वरील तक्रार पुढे आली.

डीआरएम पांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सरकते जिने व लिफ्ट सतत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यापुढे तक्रार आली, तर कारवाईचा इशाराही दिला. (Jalgaon elevator sliding staircase closed DRM Pandey took officers on rampage News)

DRM Iti Pandey, office bearer of Rotary during the cleanliness campaign at the railway station.
Jalgaon News: जळगाव महापालिकेत 86 पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात करार भरती

जळगाव स्थानकावर स्वच्छता पंधरवड्यानिमित्त श्रमदान रोटरी क्लब जळगावचे पदाधिकारी आणि रेल्वे अधिकारी आणि कर्मचारीद्वारा स्थानक स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोटरी क्लब जळगावचे पदाधिकारी, डीआरएम पांड यांनी स्वच्छता मोहीम राबविली.

यात प्लॅटफॉर्म, परिसर, रेल्वेट्रॅक येथे स्वच्छता श्रमदान करण्यात आले. अपर मंडळ रेल प्रबंधक सुनीलकुमार सुमन, शाखा अधिकारी, जळगाव स्थानक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

DRM Iti Pandey, office bearer of Rotary during the cleanliness campaign at the railway station.
Nashik Kala Katta: एकांत साधनेत रमणारे चित्रकार: अशोक ढिवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com