

Jalgaon Engineer Incident
esakal
जळगाव : गेल्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या गौरव हरीशचंद्र देशमुख (वय २८, रा. गणेश कॉलनी) या अभियंता तरुणाने रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.