Jalgaon Farmer Crisis: आठ महिन्यांत ९९ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; जिल्ह्यातील सत्र थांबता थांबेना; ४८ कुटुंबांना मदत, २२ प्रस्ताव नामंजूर, १८ प्रलंबित

Jalgaon Records 99 Farmer Crisis Cases in Eight Months: जळगाव जिल्ह्यात २०२६च्या पहिल्या आठ महिन्यांत ९९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. ४८ कुटुंबे मदतीसाठी पात्र ठरली असून २२ प्रस्ताव नामंजूर आणि २९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
Jalgaon Farmer Crisis

Jalgaon Farmer Crisis

esakal

Updated on

जळगाव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गेल्या २०२५ या वर्षांत तब्बल २०३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यंदा आठ महिन्यांत आतापर्यंत ९९ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे मृत्यूला जवळ केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com