Farmer Loan Waiver 2026 : जळगाव जिल्ह्यातील 53,893 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र! यादी जाहीर; पाहा कुठे पाहायला मिळणार नाव

Jalgaon Farmer Loan Waiver Beneficiary List 2026 : जळगाव जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ५३,८९६ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. लाभासाठी अग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे.
Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

Jalgaon farmer loan waiver list 2026

esakal

Updated on

जळगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली (Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme Maharashtra) आहे. जिल्ह्यातील एकूण ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com