Jalgaon Insurance Scam : बनावट फळबागा दाखवून कोट्यवधींचा विमा हडपणाऱ्यांचे धाबे दणाणले; 'त्या' शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

What Is the Jalgaon Fruit Crop Insurance Scam? जळगाव जिल्ह्यात एकूण ९६ हजार १५२ हेक्टरवरील बागांसाठी विमा प्रस्ताव आले आहेत.
Jalgaon Fruit Crop Insurance Scam

Jalgaon Fruit Crop Insurance Scam

esakal

Updated on

जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात ४४ हजार हेक्टरवरील विमाक्षेत्र बोगस (Jalgaon Fruit Crop Insurance Scam) असल्याचे १४ फेब्रुवारीला उघड झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी भरलेली ३७ कोटी ४३ लाख रुपयांची विमा हप्ता रक्कम जप्त करण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com