
जळगाव : खानदेशाच्या मातीत रुजलेल्या, वाढलेल्या व वाचकांशी बांधिलकी असलेल्या ‘सकाळ’चा वर्धापन दिन रविवारी (ता. ११) उत्साहात झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह स्नेहीजनांनी द्विदशकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रत्यक्ष स्नेहमेळाव्यात सहभागी होत ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. (good wishes on Sakal anniversary Khandesh edition)