Maize shoots due to rain. Submerged cotton crop.
Maize shoots due to rain. Submerged cotton crop.esakal

Jalgaon Heavy Rain Crop Damage : कळमसरेसह परिसरात पावसाचे थैमान; शेतकऱ्यांना आर्थिक फटका, प्रशासनाचे दुर्लक्ष

Latest Jalgaon Rain News : शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने शेती पाण्याखाली आली.
Published on

कळमसरे (ता. अमळनेर) : मारवड मंडळात काल शुक्रवारी (ता.१८) रात्री कळमसरेसह पाडळसरे, शहापूर, तांदळी, नीम, गोवर्धन, मारवड खेडी, वासरे, बोहरा व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून शेतीसह पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने शेती पाण्याखाली आली. कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Heavy rains in area including Kalamsare have caused economic damage to farmers neglect of administration )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com