
जळगाव : शहरात एकही अधिकृत गॅसपंप नसताना बेकादेशीरपणे गुन्हेगारी पद्धतीने स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा धंदा पोलिसांच्या ‘आशीर्वादा’ने चालविला जातो. आज मंगळवारी (ता. ५) ईच्छादेवीजवळ याच अनधिकृत गॅस पंपावर प्रवासी बसलेले असताना गॅस भरण्यासाठी थांबलेल्या ओमिनीमध्ये स्पार्किंग होऊन आगीचा भडका उडाला अन् काही क्षणातच गॅस हंडीचा कानठिळ्या बसविणारा स्फोट होऊन त्यात ओमीनीतील दाळवाले कुटुबीयांसह चालक, गॅस भरणारा यांच्यासह आजूबाजूचे दहा ते पंधरा जण भाजले गेले. ( illegal gas pump fire accident People run on highway with burning limbs )