Jalgaon Crime News : ट्रकचोरीच्या गुन्ह्यात फिर्यादीच निघाला चोर

Jalgaon Crime : चालक झोपेत असताना चोरट्यांनी ट्रक चोरून नेल्याची तक्रार रविवारी (ता.८) ट्रकचालकाने वरणगाव पोलिस ठाण्यात दिली.
Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal
Updated on

भुसावळ : चालक झोपेत असताना चोरट्यांनी ट्रक चोरून नेल्याची तक्रार रविवारी (ता.८) ट्रकचालकाने वरणगाव पोलिस ठाण्यात दिली. मात्र, वरणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक चोरीचा बारकाईने तपास करून घटनास्थळावरील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीची घटना आणि केलेल्या पोलिस तपासात फिर्याद देणारा ट्रकचालकच चोर असल्याचे समोर आले. चोरट्यांनी ट्रकचालक ट्रकमध्ये नसल्याचे पाहून महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नवरून ५ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास ट्रक पळवून नेला, अशी फिर्याद रविवारी (ता. ८) चालकाने दिली होती. (In crime of truck theft plaintiff turned out to be theft )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com