Jalgaon News : विस्कटलेली संसाराची घडी समन्वयातून सुरळीत; भारगाव लेवा समितीचा पुढाकार

Jalgaon : समाजातील घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण बघता, त्यासाठी जागरूकतेने कार्य करणाऱ्या भोरगाव लेवा समन्वय समितीच्या पुढाकाराने एका विस्कटलेल्या संसाराची घडी सुरळीत झाली.
court
courtesakal
Updated on

भुसावळ : समाजातील घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण बघता, त्यासाठी जागरूकतेने कार्य करणाऱ्या भोरगाव लेवा समन्वय समितीच्या पुढाकाराने एका विस्कटलेल्या संसाराची घडी सुरळीत झाली. समितीने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील राजेश व मीना (दोन्ही नावे बदलेली) यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघांचा संसार सुरू झाला, पण दोघांच्या आई-वडिलांच्या जास्त हस्तक्षेपामुळे त्यांच्यात वाद सुरू होऊन त्याचे भांडणात रूपांतर होऊ लागले. (initiative of Bhorgaon Leva Samiti to smooth chaos of world through coordination )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com