Jaywant Kumhar
Nilesh Kumhar
Saurabh Koli
Jaywant Kumhar Nilesh Kumhar Saurabh Koliesakal

Inspirational Story : अमळगावचे तिघे पोलिस दलात दाखल; परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर मिळविले यश

Inspirational Story : ते तीन मित्र, तिघांची स्वप्नंही सारखीच, भरारी घेण्याचे वेड व जिद्दही सारखीच, या जिद्दीनेच व मेहनतीच्या जोरावर त्यांनी अखेर आपलं स्वप्न प्रत्यक्षात खरं करून दाखविले.
Published on

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

Inspirational Story : ते तीन मित्र, तिघांची स्वप्नंही सारखीच, भरारी घेण्याचे वेड व जिद्दही सारखीच, या जिद्दीनेच व मेहनतीच्या जोरावर त्यांनी अखेर आपलं स्वप्न प्रत्यक्षात खरं करून दाखविले. तालुक्यातील अमळगाव येथील या तिघाही तरुणांनी पोलिस प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून, तिघेही महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाले आहेत. नीलेश बुधा कुंभार, जयवंत संजय कुंभार व सौरभ गुलाब कोळी अशी तिघांची नावे आहेत. तिघांच्याही घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. (Inspirational Story of Three people from Malegaon joined police force )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com