An explosion at an illegal gas refilling center in Ichchadevi Chowk
An explosion at an illegal gas refilling center in Ichchadevi Chowkesakal

Jalgaon Fire Accident : जळगाव जळतंय! प्रशासनाचे कानावर हात; बीट अंमलदाराच्या चौकशीचे आदेश

Latest Jalgaon News : वाहनांमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात वाहनात बसलेल्या प्रवाशांसह दहा जण गंभीररित्या भाजले गेले आहेत.
Published on

जळगाव : इच्छादेवी पोलिस चौकीशेजारीच सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर येथे ओम्नी कारमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात १० जण गंभीररित्या भाजले गेले तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक असताना जिल्‍हा प्रशासन आणि पोलिस दलाने या गंभीर प्रकरणात सपशेल कानावर हात ठेवल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (burning case because of administration ignorance order to investigate beat officer )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com