Jalgaon Fake Notes : बनावट नोटांचे ‘जामनेर कनेक्शन’ उघड! MPतून नोटा घेऊन जामनेरात दिल्या; चौघे कारागृहात, ‘म्होरक्या’चा शोध

Latest Crime News : आलेल्या नोटा नंतर जामनेर येथे चलनात दिल्याचे निष्पन्न होऊन जामनेरच्या दोघांसह यावलचे दोन अशा चौघांची कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
fake notes
fake notesesakal
Updated on

Jalgaon Fake Notes : बनावट पाचशेच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यावल येथील दोघांना अटक झाली. त्याच्या चौकशीत मध्य प्रदेशातून नोटा आल्याचे उघड झाले. आलेल्या नोटा नंतर जामनेर येथे चलनात दिल्याचे निष्पन्न होऊन जामनेरच्या दोघांसह यावलचे दोन अशा चौघांची कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Jamner connection of fake notes exposed)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com