Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

Brutal Stabbing Incident in Jalgaon Over ₹500 Dispute : संशयित श्‍याम तुकाराम सूर्यवंशी याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
young man stabbed to death Jalgaon Maharashtra

young man stabbed to death Jalgaon Maharashtra

esakal

Updated on

जळगाव : गल्लीतील तरुणाने पाचशे रुपये न दिल्याने नितीन काळे या तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या गंभीर तरुणाला पोलिसांनीच रुग्णालयात (Young Man Killed in Jalgaon) दाखल केले होते. दरम्यान, दहा ते बारा तास मृत्यूशी झुंज देत अखेर सोमवारी (ता. २३) पहाटे नितीन याने मृत्यूला कवटाळले. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

mistaken identity police case
Akola crime news latest update
Dombivli Youth Suicide Case
Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area
Marathi News Esakal
www.esakal.com