Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

ACB Arrests Two Officials in Jalgaon Bribery Case : जळगावमध्ये शेतजमिनीच्या मोजणीसाठी सात हजार ९०० रुपयांची लाच घेताना भूमापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरला एसीबीने रंगेहाथ अटक केली. भूमिअभिलेख कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.
Why were Jalgaon land officials arrested?

Why were Jalgaon land officials arrested?

esakal

Updated on

जळगाव : शेतजमिनीच्या मोजणीची नोटीस काढणे आणि मोजणी वेगाने करून देण्यासाठी सात हजार ९०० रुपयांची लाच घेताना भूमापक राहुल रामचंद्र कोळी, डाटा एन्ट्री ॲापरेटर कल्पेश सोमनाथ पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Maharashtra ACB land records corruption) मुद्देमालासह अटक केली. याच कार्यालयातील ‘कॅल्क्युलेटर बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अधिकाऱ्याचीही पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Nandurbar bribery case
Maharashtra ACB Action In Mukhed Land Records Office Peon Caught Taking 15000 Bribe With Official Involvement Revealed
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com