HPV Vaccine : एचपीव्‍ही लसीकरणात जळगाव राज्यात अव्वल; आतापर्यंत २,२९३ मुलींना लस

महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर एचपीव्‍ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
HPV Vaccine

HPV Vaccine

sakal

Updated on

जळगाव - महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर एचपीव्‍ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी झाली असून, यात जिल्‍हा राज्यात प्रथम स्‍थानावर राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजन व जनजागृतीमुळे आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना लस देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com