Jalgaon News : अतिवेगाच्या दंडाचा भुर्दंड का? चौपदरी रस्त्यांवर सुसाट वाहनांना ‘स्पीड गन’चा ब्रेक

Jalgaon : अपघातावरील नियंत्रण, वेळेच्या बचतीसाठी देशभरात चौपदरी महामार्गांचे जाळे उभे राहतेय.
Picture of National Highway No. 53. 'Speed ​​Gun Van' deployed on the highway
Picture of National Highway No. 53. 'Speed ​​Gun Van' deployed on the highwayesakal
Updated on

Jalgaon News : अपघातावरील नियंत्रण, वेळेच्या बचतीसाठी देशभरात चौपदरी महामार्गांचे जाळे उभे राहतेय. या गुळगुळीत रस्त्यांवर वाहनेही सुसाट धावतात. वेळेच्या बचतीसाठी महामार्ग प्राधिकरणानेच ही सुविधा दिली असली, तरी स्थानिक व महामार्ग वाहतूक पोलिस मात्र या रस्त्यांवर ‘स्पीड गन’च्या माध्यमातून वाहनांच्या वेगाला ‘ब्रेक’ लावत आहेत. याच माध्यमातून अतिवेगावर हजारोंचा दंड आकारून वाहनधारकांची सर्रास लूट सुरू आहे. (local and highway traffic police are using speed gun to break speed of vehicles on these roads )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com