Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया

Jalgaon News : जिल्ह्यात रावेर व जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १८)पासून सुरू होणार आहे.
Application
Application esakal

Jalgaon News : जिल्ह्यात रावेर व जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. १८)पासून सुरू होणार आहे. अर्ज दाखल करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. उमेदवाराने अगोदर येऊन अर्ज घ्यावा नंतर डिपाझीट भरावे. (Jalgaon Lok Sabha Election Application process from tomorrow in district)

सर्वसामान्य उमेदवारासाठी २५ हजार, तर एससी, एसटी उमेदवारासाठी १२ हजार ५०० रोख भरावे लागतील. चेक, चिल्लर, फॉरेन क्रन्सी चालणार नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा कक्ष जळगाव लोकसभेच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आहे.

तर अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या कक्षात रावेर लोकसभेच्या उमेदवारांना अर्ज भरता येईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी आहे, तर अर्ज माघारीसाठी दोनच दिवस आहेत. (latest marathi news)

Application
Jalgaon News : बायपास गावाबाहेर, व्यावसायिकांना घरघर; वाहने थांबत नसल्याने खादपदार्थ, शीतपेयांची विक्री मंदावली

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

-अर्ज स्वकृती : १८ एप्रिल

-अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २५ एप्रिल

-अर्जांची छाननी : २६ एप्रिल

-माघारीचा अखेरचा दिवस : २९ एप्रिल

-मतदान : १३ मे

-मतमोजणी : ४ जून

Application
Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात पाणीटंचाई 42 गावांवरून 53 गावांत; उन्हाळ्याची तीव्रता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com