Jalgaon Lok Sabha Election : पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेल्या केंद्राना मेडल जाहीर

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार केंद्र/संघात सर्वाधिक मतदान होईल.
 Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत ज्या मतदार केंद्र/संघात सर्वाधिक मतदान होईल. त्यांना गोल्ड, सिल्हवर, ब्रांझ मेडल देण्याची घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता. १४) मतदारसंघांना मेडल जाहीर करण्यात आली आहेत. ज्या मतदार केंद्रात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक टक्के मतदान झाले आहे. ( Medals announced for polling stations with more than seventy five percent voting )

अशा केंद्राना मेडल देण्यात येणार आहे. ९० टक्क्यांवर झालेल्या मतदार केंद्रास गोल्ड मेडल, ८५ ते ९० टक्के झालेल्या मतदान केंद्रास सिल्वर, तर ७५ ते ८५ टक्के मतदान झालेल्या केंद्रास ब्रांझ मेडल जाहीर झाले.

जळगाव लोकसभा मतदारसंघ

मतदार संघ--गोल्ड--सिल्व्हर-ब्रांझ--एकूण

जळगाव शहर : ०--०--१--१

जळगाव ग्रामीण : ०--१--२२--२३

अमळनेर : ०--१--४--५

एरंडोल : ०--१--१२--१३

चाळीसगाव : ०--०--४--४

पाचोरा : ०--०--११--११

एकूण : ०--३--५४--५७ (latest marathi news)

 Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव, नंदुरबारमध्ये आज मतदारांचा फैसला! लोकसभेच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

रावेर लोकसभा मतदारसंघ

मतदार संघ--गोल्ड--सिल्व्हर-ब्रांझ--एकूण

चोपडा : १--३--१७--२१

रावेर : ०--१५--९०-१०५

भुसावळ : ०-१-१९--२०

जामनेर : ०-०-१८--१८

मुक्ताईनगर : ०--२--३५--३७

एकूण--१--२४--२३३--२५८

 Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : नणंदेच्या भावजयीला शुभेच्छा! ॲड. रोहिणी खडसे- रक्षा खडसे यांची कोथळीच्या मतदान केंद्रावर भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com