
जीवन चौधरी : सकाळ वृत्तसेवा
दहिगाव (ता. यावल) : सध्या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार नेत्यांसह ज्येष्ठ नेते आणि पुढारी मोडक्या झोपडीतही जाऊन चहा, पाण्याचा आस्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही. आताच त्यांना गोरगरीब जनतेची सहानुभूती मिळेल, या उद्देशाने भेटीगाठी घेण्यास कमतरता ठेवणार नाहीत. या भाऊ, चहा पिऊन घ्या, असे सर्वसाधारण ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान गावकरी लोकप्रतिनिधी करीत असतात. (senior leaders and leaders will not stay without going to broken hut and enjoying tea and water )