Jalgaon Missing Girl : भोंगऱ्या बाजारात नियतीने घडवून आणली भेट! 8 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा कसा लागला शोध? पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीची कमाल

Jalgaon Police Trace Missing Girl After Eight Years : जळगावमध्ये २०१८ पासून बेपत्ता असलेली नऊ वर्षांची मुलगी होलिकोत्सवातील भोंगऱ्या बाजारात सापडली. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तिची ओळख पटवून कुटुंबीयांशी संपर्क साधला.
Bhongrya Market Missing Child Rescue

Bhongrya Market Missing Child Rescue

esakal

Updated on

जळगाव : येथील पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या नऊवर्षीय मुलीचा शोध (Jalgaon missing girl found after 8 years) लावला. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी होळीनिमित्त होणाऱ्या भोंगऱ्या बाजारात (Bhongrya market Holi) ती मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com