north maharashtra university
north maharashtra universityesakal

Jalgaon News : शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात NMU ला स्थान! अनुदानित राज्य सार्वजनिक गटात 51 ते 100 क्रमांकात नोंद

Jalgaon News : दरवर्षी एनआयआरएफ रँकिंग जाहीर केली जात असते. यामध्ये अध्ययन, अध्यापन, संसाधने, संशोधन, परीक्षांचे निकाल, समावेशकता आदी निकषांचा विचार केला जातो.
Published on

Jalgaon News : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशभरातील (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेम वर्क ) शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अनुदानित राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात ५१ ते १०० या क्रमाकांत स्थान प्राप्त केले आहे. (NMU ranks in ranking of educational institutions Listed 51 to 100 in State)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com