
अमळनेर : तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे उद् घाटन मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेती सिंचनाच्यादृष्टीने हे मोठे काम मार्गी लागल्याने परिसरातील २० ते २२ गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे. (Patchari will be revived with dam)